Ha desh maza | हा देश माझा, प्रार्थना

Ha desh maza

हा देश माझा, प्रार्थना

हा देश माझा LYRICS

Ha desh maza lyrics

हा देश माझा

हा देश माझा याचे भान,

जरासे राहू द्या रे
जरासे राहू द्या ॥धृ॥

हा उंच हिमालय माझा,

हा विशाल सागर माझा
ह्या गंगा-यमुना, शेती धरती,

बाग-बगीचा माझा
अभिलाषा याची धरीता।

कुणी नजर वाकडी करिता
त्या मरण द्यावया,

स्फुरण आपुले बाहु पाऊ द्या रे ॥१॥

हे हात उत्सुकलेले,
दगडाच्या वर्षावाला
रोकाते लावा कार्याला,
या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात,
थांबवा आपुला घात
सामर्थ्य व जावो व्यर्थ काहीसा
अर्थ ही येऊ द्या रे ॥२॥

जरी अनेक अपुले धर्म, जरी
अनेक अपुल्या जाती
परि अभंग असू द्या,
सदैव आपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी,
फुकारे एक तुतारी
संदेश शेष जे द्वेष मनातील
वाहुनी जाऊ द्या रे ॥३॥

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा 

5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

TAGS

ha desh maza lyrics, हा देश माझा, प्रार्थना, हा देश माझा LYRICS, Ha desh maza, Ha desh maza lyrics in marathi,हा देश माझा याचे भान जरासे

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

27 thoughts

  1. Pingback: - Active Guruji

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.