घरचा अभ्यास ,पहिली ते दहावी
1ली ते 10वीचा घरचा अभ्यास
स्मार्ट पीडीएफ,घरचा अभ्यास

सध्या शाळा बंद असल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना घरी (gharcha abhyas) अभ्यास देत आहेत.काही शिक्षक ,पालक व विद्यार्थी यांनी पीडीएफ स्वरुपात अभ्यास उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.त्यामुळे आम्ही आपल्याला 1ली ते 10वी चा घरचा अभ्यास उपलब्ध करून देत आहोत. हा अभ्यास कोणत्याही शासकीय यंत्रणेचा भाग नसून सरावासाठी वापर करावा. मागील वर्ष व सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता वार smart pdf उपलब्ध करत आहोत.
घरचा अभ्यास डाऊनलोड करा….
शैक्षणिक वर्ष 2020-2021
अनु. | इयत्ता | डाऊनलोड |
1 | पहिली | क्लिक करा |
2 | दुसरी | क्लिक करा |
3 | तिसरी | क्लिक करा |
4 | चौथी | क्लिक करा |
5 | पाचवी | क्लिक करा |
6 | सहावी | क्लिक करा |
7 | सातवी | क्लिक करा |
8 | आठवी | क्लिक करा |
9 | नववी | क्लिक करा |
10 | दहावी | क्लिक करा |
घरचा अभ्यास उपक्रमाविषयी आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा.
घरच्या अभ्यासाची वैशिष्टे-
१) अध्ययन निष्पतीवर आधारित प्रश्नोत्तरे,
२) विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची आवड निर्माण होईल अशा प्रकारचा स्वाध्याय,
३) प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी जागा असल्याने वह्यांची बचत, मोफत असल्याने स्वाध्यायपुस्तिका विकत घेण्याची गरज नाही.
४) पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकावर अगोदर संबोध स्पष्टीकरण होण्यासाठी व्हिडीओ,परिच्छेद व त्यावर आधारित टेस्ट व बुद्धीला चालना देणारे प्रश्न उपलब्ध ,
५) विद्यार्थ्याच्या मुलभूत क्षमता विकासास हातभार
स्मार्ट पीडीएफ द्वारे आपण ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे अभ्यास करू शकता.
रोजचा अभ्यास त्याच दिवशी उपलब्ध होईल.