महाराष्ट्र दिन
1 मे – Maharashtra din विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धा
मनोरंजक व बुद्धीला चालना देणारी प्रश्नमंजुषा आहे.
1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

Best.