1ली वर्ग पूर्वतयारी अभ्यास | Vargpurvtyari Abhyas

1ली वर्ग पूर्वतयारी अभ्यास

वर्ग पूर्वतयारी अभ्यास
1ली वर्ग पूर्वतयारी अभ्यास

शाळापूर्ण तयारी अभियान अंतर्गत पात्र बालकांची 8 ते 10 आठवडे शाळापूर्व तयारी करून घेणे बाबत राज्य शासनाच्या सूचना आहेत.

जी आर डाऊनलोड करा.

शाळास्तरावर शाळापूर्व तयारी

मेळावा क्रमांक1 आयोजन करण्याबाबत कळविण्यात आले आहे. मेळावा क्रमांक 1 चे आयोजन झाल्यानंतर पुढील 8 ते 10 आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी करून घ्यावयाची आहे. त्याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक हे पालकांना मदत करतील. प्रत्येकांसाठी विकास पत्र, शाळेतले पहिले पाऊल पुस्तिका आणि 12 कृतीपत्रिका देण्यात आलेल्या आहेत.
तसेच पालक समुहासाठी (चार पालक) 12 आयडिया कार्ड प्रती देण्यात आलेले आहेत. माता पालकांचे गट करून या साहित्याच्या आधारे पुढील 8 ते 10 आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी करणेसाठीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक यानी अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक, शिक्षक यांचे मदतीने करावे.
प्रत्येक आठवड्याला किमान एका कृतीपत्रिकेतील कृती बालकाकडून करून घ्यायची असून त्यासाठी आयडिया कार्डच्या आधारे पालकांना मार्गदर्शन करायचे आहे. या अनुषंगाने आयोजित केंद्रस्तरीय प्रशिक्षणामध्ये सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना माहिती देण्यात आलेली आहे.

शाळास्तर मेळावा झाले नंतर मुख्याध्यापक यांनी  माहितीचे संकलन

करण्यासाठी खालील लिंकवर माहिती भरावी.
पुढील शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होत असताना सर्व बालकांची शाळापूर्व तयारी होईल व ती सर्व बालके इयत्ता पहिलीच्या वर्गात येतील दृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात यावे. या करिता आपलंग अधिनस्त सर्व पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचारी यांच्या आवश्यकतेनुसार सभा घेवून योग्य कार्यवाही करण्यात यावी.
अनु. 1 ली वर्ग पूर्वतयारी लिंक
दिवस 1 डाऊनलोड
दिवस 2 डाऊनलोड
दिवस 3 डाऊनलोड
दिवस 4 डाऊनलोड
दिवस 5 डाऊनलोड
दिवस 6 डाऊनलोड
दिवस 7 डाऊनलोड
8 दिवस 8 डाऊनलोड
9 दिवस 9 डाऊनलोड
१० दिवस 10 डाऊनलोड
११ दिवस 11 डाऊनलोड
12 दिवस 12 डाऊनलोड
13 दिवस 13 डाऊनलोड
14 दिवस 14 डाऊनलोड
15 दिवस 15 डाऊनलोड
16 दिवस 16 डाऊनलोड
17 दिवस 17 डाऊनलोड
18 दिवस 18 डाऊनलोड
19 दिवस 19 डाऊनलोड
20 दिवस 20 डाऊनलोड
21 दिवस 21 डाऊनलोड
22 दिवस 22 डाऊनलोड
23 दिवस 23 डाऊनलोड
२४ दिवस 24 डाऊनलोड
25 दिवस 25 डाऊनलोड
26 दिवस 26 डाऊनलोड
27 दिवस 27 डाऊनलोड
28 दिवस 28 डाऊनलोड
29 दिवस 29 डाऊनलोड
30 दिवस 30 डाऊनलोड
३१ दिवस 31 डाऊनलोड
३२ दिवस 32 डाऊनलोड
३३ दिवस 33 डाऊनलोड
34 दिवस 34 डाऊनलोड
35 दिवस 35 डाऊनलोड
36 दिवस 36 डाऊनलोड

शाळा पूर्वतयारी मेळाव्यानंतर

पहिली विद्याअभ्यास करण्यासाठी येथे क्लिक करा