स्वाध्याय (SWADHYAY)
Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana
learning would be easy and fun
स्वाध्याय उपक्रम

किंवा
पर्याय 2
सर्व जिल्ह्यांसाठी एकच लिंक. लिंकवर क्लिक करा आणि पुनः नोंदणीची आवश्यकता नाही.
OR
महाराष्ट्रातील सर्व विभागातील 36 जिल्ह्यांच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.
आपल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करुन आपण जॉईन व्हावे.
अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ
भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी
अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक
मुंबई, मुंबई शहर, पालघर, रायगड, रत्नागीरी, सिंधुदुर्ग, ठाणे
कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर
OR
1
आपल्या तालुक्यातील किती शाळांनी स्वाध्याय उपक्रमात सहभागात घेतला ते पहा…
राज्यात 17 जुलै 2021 पासुन स्वाध्याय उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. या मध्ये Whatsapp च्या माध्यमातुन दर आठवडयाला इयत्तेच्या क्षमतांवर आधारीत प्रश्न विचारले जातात.
SWADHYAY या Whatsapp based प्रणाली मध्ये आपल्या शाळेतील किती विद्यार्थी सहभागी झाले आहेत हे पाहण्यासाठी पुढील Steps फॉलो कराव्यात.
खाली दिलेल्या लिंकवर
Metabase क्लिक करा
या लिंकवर क्लिक केल्यावर ब्राऊजर मध्ये Swadhay dashboard उघडेल. त्यामध्ये खालील Option आपल्याला दिसतात.
Block/Grade/Medium/Week/Academic Year
Block मध्ये Default तालुका तेथे Daund दिलेला आहे त्याऐवजी आपला तालुका सर्च करून निवडावा आणि त्याखाली दिसणा-या Update Filter या बटनावर क्लिक करावे.
Grade मध्ये आपल्याला ज्या वर्गांचा डाटा पहायचा आहे ते वर्ग निवडावे व Add Filter या बटनावर क्लिक करावे.
Medium या टॅबमध्ये आपल्या शाळेतील माध्यम निवडावे व Add Filter या बटनावर क्लिक करावे.
Week या टॅबमध्ये आठवडा निवडावा व Add Filter या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर अपडेट फिल्टर वर क्लिक करावे.
Academic Year मध्ये By Default 2021-22 दिलेले आहे. आपणास मागील वर्षाचा रिपोर्ट पहायचा असल्यास बदलावे अन्यथा 2021-22 वरच क्लिक करुन Update Filter या बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर आपण निवडलेल्या फिल्टर नुसार यादी आपल्याला खाली दिसेल.
स्वाध्याय उपक्रमातील विद्यार्थी सहभाग पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Metabase क्लिक करा
14
Aditi shinde
खूपच सुंदर पत्र पालकांसाठी
खुप छान
Sir group madhe questions paper येतच नाहीत
ते आणण्यासाठी काय करावे ?
रबदठरबझभरभथथदभरभदड
Om