पाठ 5.मला शिकायचंय
इयत्ता चौथी मराठी पाठ 5 मला शिकायचंय – mala shikaychay
मला शिकायचंय या पाठावर आधारित मनोरंजक ऑनलाईन टेस्ट सोडवा.
30 गुणांची मनोरंजक टेस्ट आहे. ज्ञानरचनावर आधारित टेस्ट आहे.
मला शिकायचंय-mala shikaychay या पाठात खानदेश मध्ये सखाराम नावाचा शेतमजूर राहत होता. त्याला स्नेहा नावाची हुशार and अभ्यासू मुलगी होती.
स्नेहा चौथी पास झाली होती.
so गरिबीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हती. hence सरपंचानी व मुख्याध्यापकांनी सखारामला शिक्षणाचे महत्व पटवून दिले.
हे सुद्धा वाचा – इयत्ता चौथी टेस्ट
चौथीसाठी उपयोगी अभ्यासमित्र अॅप्लिकेशन – डाऊनलोड
All test are Useful and Simpl
आभार thank you
दिक्षा आगतराव कोळेकर
Very nice ! It makes students to study easy👍👍
Ayush
Shinde
Sanjana savale