शिवराज्याभिषेक
6 जून शिवराज्याभिषेक सोहळा-शिवराज्याभिषेक,
सोनियाचा दिवस उगवला ,जिजाऊचा शिवबा आमचा छत्रपती जाहला ….! आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा.GK about Shivaji Maharaj .
आपली बुद्धिमत्ता तपासा….बना प्रज्ञावंत.
‘निश्चयाचा महामेरू,बहूत जनांशी आधारू’|
‘अखंड स्थितीचा निर्धारु,श्रीमंत योगी’ ||
५वी शिष्यवृत्ती टेस्ट येथे उपलब्ध
टेस्ट-20 सोडवण्यासाठी , Certificate नमुना पाहण्यासाठी – Preview
खूपच छान अप्रतिम