Gungrahak Raja | पाठ-८) गुणग्राहक राजा | इयत्ता चौथी -स्वाध्याय

Gungrahak Raja

पाठ-८) गुणग्राहक राजा- Gungrahak raja , इयत्ता चौथी –स्वाध्याय

इयत्ता चौथी मराठी, पाठ-८) गुणग्राहक राजा -GUNGRAHAK RAJA या पाठावरील आधारित टेस्ट व स्वाध्याय सोडवा.

गुणग्राहक राजा – (Gungrahak raja ) बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी गजानन व काळू या दोन मुलांचा सूर पारंब्याचा खेळ पाहिला. ते खूश झाले.

महाराणी साहेबांसाठी तोच same खेळ यांनी राजवाड्यात समोर करायला सांगितला. सयाजीरावांनी मुलांच्या गुणांचे कौतुक केले.

त्यांना बक्षीस दिले. पुढे हाच गजानन बडोद्याचा राजरत्न ठरला.

राणी साहेबांसाठी राजवाड्याच्या समोर मोठ्या वडाच्या झाडाखाली काळू व गजानन खेळ सुरू केला. काळूने सूर हातात घेऊन दूर फेकला.

गजानन तो सुर आणायला धावला.

तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला. then गजाननची झाडावर चढणे उतरण्याची कसरत सुरू झाली.

शेवटी गजानने  काळूला पकडले. नंतर गजानन सुर फेकला and तो सरसर झाडावर चढला. काळू त्याच्या पाठोपाठ झाडावर चढला.

गजानन फांदीच्या टोकाला लोंबकळला. काळू जवळ येताच instant त्यांनी जमिनीवर उडी मारली.पुन्हा झाडावर चढला.

काळूला गजाननला बाद करता आले नाही.
अधिकच्या सविस्तर माहितीसाठी वेबसाईटला भेट देऊ शकता.
Solve Test…

एका वाक्यात उत्तरे-

1.मुले कोणता खेळ खेळत होती?

उत्तर-मुले सुरपारंब्याचा खेळ खेळत होती.

2.महाराजांनी गजाननला दिलेले बक्षीस कोणते ?

उत्तर- महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिली.

3.गजानन कागदावर बोरूने काय लिहिले?

उत्तर-  गजानन कागदावर बोरूने ‘श्रीमंत सयाजीराव महाराज की जय’ असे लिहिले.

4.मुलांना राजवाड्यात कोणी आणले?

उत्तर- विद्याधिकाऱ्यांनी मुलांना राजवाड्यात आणले.

5.राणीसाहेबांनी काळूला कोणते बक्षीस दिले?

उत्तर- राणीसाहेबांनी काळूला जरीची टोपी बक्षीस दिली.

6.गजानन माणिक यांना पुढे कोणता किताब मिळाला?

उत्तर- गजानन माणिक यांना पुढे बडोद्याचे राजरत्न हा किताब मिळाला.

दिर्घोत्तरी प्रश्न-

1.गजानन कशा कशात बक्षिसे मिळवली?

उत्तर:- गजाननच्या शाळेत वार्षिक समारंभ होता. त्यात त्याने अभ्यास, चित्रकला and हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. त्याने एकूण 18 बक्षिसे मिळवली.Therefor महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. so ,पुढे त्याने बडोद्याचे राजरत्न म्हणून नावलौकिक मिळाला.

2. तुम्ही तुमच्या शाळेत कोणकोणते खेळ खेळता?

उत्तर- आमच्या शाळेत आम्ही लंगडी,कब्बडी,खो-खो हे खेळ खेळतो. आमच्या शाळेत बुद्धिबळ,KYARAM,BAT इत्यादी साहित्य आहे, HENCE त्यामुळे आम्ही ते खेळपण खेळतो. शाळेत शनिवारी आम्ही कवायत,गाणी -गोष्टी and प्रश्नमंजुषा ही खेळतो.

Author: Active Guruji

Blogger

6 thoughts

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.