Dhulperni
कविता – ७) धूळपेरणी ,इयत्ता चौथी –स्वाध्याय
इयत्ता चौथी मराठी कविता .७) धूळपेरणी – Dhulperni या कवितेवरील आधारित टेस्ट व स्वाध्याय सोडवा.
मराठी,पाठ.७.धूळपेरणी ,
धूळपेरणी- (Dhulperni kavita )केल्यावर पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला पावसाळी ढग दिसताच किती आनंद होतो याचे हृदय वर्णन कवीने या कवितेत केले आहे.
शेतकऱ्यांच्या मनातील भाव व्यक्त करताना कवी म्हणतात say that,पाऊस पडण्यापूर्वी पेरणी केली आहे तिच्यातून पिकांची भरभराट होऊ दे. पिकांच्या प्रतीक्षेत मातीचा प्राण झुरत चालला आहे. माती(soil) व्याकुळतेने पावसाची वाट पाहत आहे.शेतजमिनीला हिरव्या नव्या पिकांची ओढ लागली आहे. पिक नसलेले त्रासदायक दिवस कधी शेतकऱ्यांच्या वाट्याला येऊ नये.
त्याचे डोळे चातक बनुन काळे ढगासाठी व्याकुळ झाले आहेत. तो चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. पावसाळी नक्षत्र गेलेले पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे. लांबवर काळ्या ढगांनी दाटलेल्या आकाशाकडे आशेने पाहत आहे. काळ्या पावसाळी ढगांच्या खुणा डोळ्यांना दिसतात मातीचा कण अन कण तरारला आहे. जणू कणांना नवीन पालवी फुटली आहे.काळे ढग पाहून माती आनंदित झाली आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
प्रश्न-1) धूळपेरणी या कवितेचे कवी कोण आहेत?
प्रश्न-2) मातीच्या कणांना काय फुटणार आहेत ?
प्रश्न-3) कवीच्या मते, पापणीला पूर कशामुळे येणार आहे?
प्रश्न-4) कवीच्या मते मोरणीला कशाची आस लागली आहे ?
प्रश्न-5) धरणीला कशाचा ध्यास लागला आहे?
प्रश्न-6) पुन्हा कसले दिवस येऊ नये असे कवीला वाटते ?
प्रश्न-7) बरकत म्हणजे काय ?
प्रश्न-8) असो बरकत ——Fill in the blanks.
प्रश्न-9) धरणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
प्रश्न-12) कुणाला बरकत मिळावी असे कवी म्हणतो?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे टेस्ट सोडवून मिळतील.
दीर्घोत्तरी प्रश्न-
१) पाऊस पडला नाहीतर काय होईल?
उत्तर- पाऊस पडला नाही तर जिकडे तिकडे कोरडा दुष्काळ पडेल. so दुष्काळात माणसांना खायला अन्न व पाणी मिळणार नाही. hence नदी-नाले आटतील. गुरेढोरे ,पशु-पक्षी या सर्वांचे हाल होतील. जगणे कठीण होईल.Therefor पाऊस पडला नाही तर माणसाचे जीवन नष्ट होईल.
२) शेतकऱ्याच्या शेतात चांगले पिक आले तर काय होईल?
उत्तर- शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक आले तर तो-he खूप आनंदित होईल.hence खायला-प्यायला भरपूर मिळेल.so गुरा-ढोरांना चारा पाणी मिळेल. सर्वत्र संपन्नता येईल .कष्टाचे चीज होईल असे त्याला वाटेल. सुखाचे दिवस येतील.
३) कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील?
उत्तर- धूळ पेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेले तर(so) शेतात काही पिकणार नाही. खायला अन्न मिळणार नाही and प्यायला पाणी मिळणार नाही. दुष्काळ पडेल.Therefor गुराढोरांना खायला मिळणार नाही. मनुष्याचे जीवन जगणे कठीण होईल असे विचार (Thought) शेतकऱ्यांच्या मनात येत असतील.
भावना प्रशांत पगारे