Online GK Quizzes | प्रश्नमंजुषा | प्रज्ञावंत टेस्ट-24

Online Quizzes

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ,कोण बनेल प्रज्ञावंत टेस्ट-२४ 

कोण बनेल प्रज्ञावंत टेस्ट-online quizzes , मनोरंजक सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवा.

२० गुणांची टेस्ट आहे. online quizzes, बुद्धीला खुराक मिळेल.

Questions-

प्रश्न-१) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?

प्रश्न-२) बहिष्कृत हितकरीनी सभेचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?

प्रश्न-३) महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती ?

प्रश्न-४) महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे?

प्रश्न-५) शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे ?

प्रश्न-६) “आराम हराम है” ही घोषणा कोणत्या व्यक्तीची आहे?

प्रश्न-७) ‘ मिसाईल मॅन ‘ कोणास म्हटले जाते ?

प्रश्न-८) भारताच्या राजमुद्रेत कोणते वचन आहे?

प्रश्न-९) गोदावरीचा उगम कोठे झाला आहे?

प्रश्न-१०) मानवात किती गुणसूत्रे असतात?

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.