तर… तू काय करशील? Then what will you do?,1ली,बालभारती-1

तर… तू काय करशील? Then what will you do?

1ली,बालभारती-1

पान -92 ,घरचा अभ्यास

चला शिकूया:-

चित्र निरीक्षणातून आदर आणि जबाबदारीची जाणीव होणे.

आई बाजारातून बाजार घेऊन आली आहे. मी आईच्या हातातील पिशव्या खाली ठेवण्यास मदत करेन.

तलावात कुत्रा पडला आहे. मी कुत्र्याला पाण्यातून बाहेर येण्यास मदत करेन.

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.