Riddles (कोडी)
1ली,बालभारती 3
चला शिकूया-
Listen, find and circle the correct animal and tell its name. (ऐक, शोध आणि योग्य प्राण्याला गोल कर आणि त्याचे नाव सांग.)
I have wings. (पंख)
I lay eggs. (अंडी)
I live in the pond. (तळे)
I quack.
I have four legs. (पाय)
I live in the farm.
I moo.
I give milk. (दूध)
I have two horns. (शिंगे)
I eat grass. (गवत)
I help farmers. (शेतकरी)
I live in a shed. (गोठा)
Look at the picture and write the animal’s name by unscrambling the letters. (चित्र पाहा आणि अक्षरांची जुळवाजुळव
करून प्राण्याचे नाव लिही.)
वाचन -पान ७४,७५,७६
Listen, repeat and read. (ऐक, माझ्यापाठोपाठ म्हण आणि वाच.) A cat (मांजर)
A fat (जाड) cat
A fat cat on a mat (चटई)
A fat cat sat on a mat.A rat (उंदीर)
A rat on a bat (बॅट)
A rat sat on a bat.
कोडी
Identify the animal and write its name. (प्राणी ओळख आणि त्याचे नाव लिही.)Look at each animal’s picture and circle its first letter (प्रत्येक प्राण्याचे चित्र पाहून त्याच्या सुरुवातीच्या अक्षराला गोल कर.)
Look at the picture of animal, circle its name and draw an arrow towards it. (प्राण्याचे चित्र पाहा, चित्राच्या नावाला गोल कर आणि नावाकडे बाण काढ.)
Look at the picture and write a suitable name for each of the animals.(चित्र पाहा आणि प्रत्येक प्राण्यासाठी योग्य ते नाव लिही.)
मनोरंजक टेस्ट सोडवा…
Riddles (कोडी)
find the correct animal and tell its name.

४१ ते ५० या संख्यांची ओळख
४१ ते ५० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.

५१ ते ६० या संख्यांची ओळख
५१ ते ६० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.

परिसरातील लहान उद्योगांची माहिती
आपल्याला परिसरातील लहान उद्योग करणाराचे नाव ओळख.

माहिती घेऊया
खालील वस्तू मोजा व सांगा.

आपले मदतनीस
आपल्याला कोण ,काय मदत करतो?

Guess the shapes. आकार ओळख
खालील आकारांची नावे सांग.

मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |