Be kind to animals. (प्राण्यांशी प्रेमाने वागा.)
1ली,बालभारती 3
Let’s learn :-
To take care of animals.
How will you take care of your pets?
Look, listen and do. (पाहा, ऐक आणि कर.)
Look at the picture. Colour the box green if it is ‘Yes’. Colour the box red if it is ‘No’. (चित्र पाहा. उत्तर जर ‘हो’ असेल तर चौकटीत हिरवा रंग दे. ‘नाही’ असेल तर चौकटीत लाल रंग दे.)
World Animal Day-4th October
1) Live and Let Live.
2) Save Animals. Save Earth.
3) Save Animals. They will save you.
4) निसर्गाला वचन देऊया, प्राणी-पक्ष्यांचे रक्षण करूया.
5) करूया करू प्राण्यांचे संरक्षण, न वनांचे संगोपन.
Reverse key-
प्राण्यांशी वागताना कोणत्या ५ गोष्टी तू करणार नाही?
Pull the tail of an animals. Throw stones at animals. Tease animals. Died animal.
मनोरंजक टेस्ट सोडवा…
४१ ते ५० या संख्यांची ओळख
४१ ते ५० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.

५१ ते ६० या संख्यांची ओळख
५१ ते ६० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.

परिसरातील लहान उद्योगांची माहिती
आपल्याला परिसरातील लहान उद्योग करणाराचे नाव ओळख.

माहिती घेऊया
खालील वस्तू मोजा व सांगा.

आपले मदतनीस
आपल्याला कोण ,काय मदत करतो?

Guess the shapes. आकार ओळख
खालील आकारांची नावे सांग.

मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |