संख्यांमधील क्रमसंबंध :१ ते ९ | numbers from 1 to 9

संख्यांमधील क्रमसंबंध :१ ते ९
Order relation in numbers from 1 to 9

1ली, बालभारती भाग 1

1ली नवीन अभ्यासक्रम पान- 64 ते 69

चला शिकूया.

१ ते ९ संख्यांमधील क्रमसंबंध समजणे.
बेरीज संबोध पूर्वतयारी होणे.

१ ते ९ अंकांचे दृढीकरण होणे.
बेरीज संबोध पूर्वतयारी होणे.

खालील स्वाध्याय सोडवा..

१ ते ९ संख्या लिही. (Write the numbers 1 to 9.)

रिकाम्या जागी संख्या क्रमाने लिही.
(Write the numbers in blank spaces in order.)

चित्रे मोज. चित्रांइतक्या रेघा काढ.
(Count the pictures and draw the lines accordingly.)

संख्या वाच. संख्येइतकी चित्रे रंगव.
(Read the number and colour the pictures accordingly.)

संख्यांची गाडी क्रमाने पूर्ण कर.
(Complete the number-train in order.)

रेघेने जोडी लाव. (Match the following by drawing line.)

अंकाचा रंग बघ आणि चित्र रंगव.

(The colours of the digits are given in the circle. Look at the colour and the digit to colour the picture.)

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.