बेरीज (Addition) | 1ली, बालभारती भाग-2

बेरीज (Addition)

1ली, बालभारती भाग-2

बेरीज कशी करायची ? नवीन अभ्यासक्रम,पान-25 व 26

चला शिकूया

https://abhyasmitra.com

बेरीज करणे म्हणजे मिळवणे, जमवणे, वाढवणे, एकत्र करणे, मिसळणे इत्यादी.

बेरीज करणे म्हणजे मिळवणे.(Addition means putting things together, collecting, increasing, uniting, mixing etc. )

मोज व बेरीज कर.(Count and add.)

दोन अधिक एक बरोबर तीन. (Two plus one is equal to three.)

तीन अधिक तीन बरोबर सहा. (Three plus three is equal to six.)

चार अधिक एक बरोबर पाच. (Four plus one is equal to five.)

बेरजेसाठी ‘+’ हे चिन्ह वापरतात आणि ते ‘अधिक’ असे वाचतात.
समानतेसाठी ‘=’ हे चिन्ह वापरतात व ते ‘बरोबर’ असे वाचतात.

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.