बेरीज : पुढे मोजून
Addition : By counting forward
1ली, बालभारती भाग 4
अजय व रिया आई-बाबांबरोबर मामाच्या गावाला निघाले. सगळे बसस्थानकावर आले. बसस्थानकावर बस पाहून अजय बाबांना म्हणाला, ‘‘अबब… किती या बस!’’
बाबा म्हणाले, ‘‘मोज बरं.’’ अजयने बसस्थानकात उभ्या असलेल्या बस मोजल्या आणि बाबांना म्हणाला, ‘‘बाबा येथे सात बस उभ्या आहेत.’’ इतक्यात रिया म्हणाली, ‘‘अरे दादा बघ, अजून चार बस येत आहेत.’’ बाबा म्हणाले, ‘‘अजय सांग बरं, आता एकूण किती बस झाल्या?’’
अजय म्हणाला, ‘‘बसस्थानकात ७ बस आहेत. मी त्यापुढे ४ बस मोजतो म्हणजे ८,९, १०, ११’’ आता एकूण बस झाल्या ११.
बाबा म्हणाले, ‘‘शाब्बास!’’
मराठी व सेमी माध्यम
पहिलीच्या विषयानुसार, अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.
विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.