बेरीज (Add.)
1ली, बालभारती 4,
नवीन अभ्यासक्रम
चला शिकूया.
पुढे मोजून बेरीज करता येणे.
मागे मोजून वजाबाकी करता येणे.
बेरीज २० येईल अशा संख्यांच्या जोड्या तयार कर. (Make the pairs of numbers to get the sum 20.)
बेरीज सारणी पूर्ण कर. (Complete the addition table.)
बेरीज सारणीवरून रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही.
मराठी व सेमी माध्यम
पहिलीच्या विषयानुसार, अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.
विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.