आपला भारत
उत्तरे लिही.
अ) भारतातील धान्य –
उत्तर– गहू,तांदूळ,ज्वारी,बाजरी
आ) भारतातील कडधान्य –
उत्तर– हरभरा,तूर,मूग,वाटाणा
इ) भारतातील फळे –
उत्तर– केळी,डाळिंब,संत्री,मोसंबी,सफरचंद
ई) आपला राष्ट्रध्वज –
उत्तर–तिरंगा
उ) आपले राष्ट्रगीत –
उत्तर– जन गण मन
प्रश्न–२) कोण काय करते?
अ) शेतकरी – शेतात कष्ट
आ) सैनिक – देशाचे रक्षण
इ) कामगार – कारखान्यात काम
आपला भारत ते रिकाम्या जागा पर्यंत हे ऑनलाईन टेस्ट नाही सोडवता येणार कारण त्यात विद्यार्थ्यांचे नाव आणि अभ्यास पाठवता येत नाही .
Very nice
This text
Good text
👌👌👍👍
👏👏👏👏
🙂🤝👍👍