मंगळावरची  शाळा | दुसरी बालभारती

मंगळावरची  शाळा

१) पृथ्वीवर कोण आले?

उत्तर- पृथ्वीवर मंगळावरची मुले आली.

२) मंगळावरच्या शाळेत काय नसते?

उत्तर- मंगळावरच्या शाळेत पाटी,पेन्सिल नसते.

२) मंगळावरील शिक्षकांच्या हातात काय नसते?

उत्तर-मंगळावरच्या शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते.

३) मुलांना घेऊन तबकडी कोठे गेली?

उत्तर-मुलांना घेऊन तबकडी मंगळावर गेली.

४) तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरच्या मुलांना सांगशील ?

उत्तर- आमच्या शाळेत चित्र व रांगोळी काढायला खूप मज्जा येते,शाळेत आम्ही बागेत खूप मज्जा करतो.

५) कोठे काय ते लिही.

अ) संगणक पेटी- मंगळावर

आ) संगणक डबी -मंगळावर

प्रश्न-६) काय ते लिही.

अ) सगळी खुबी असलेली- संगणक डबी

आ) चमकणारी- तबकडी

इ) भुर्रकन गेली- तबकडी

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.