25.फुलांचे संमेलन
१) समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळव.
उत्तर-
सुमन-फुल
संदेश-निरोप
बाग-उद्यान
साफ-स्वच्छ
आकाश-आभाळ
जंगल-अरण्य
२) मी कोण?
अ) टपोरे रूप ऐटबाज चाल,
लाल रंग माझा,
मी आहे फुलांचा राजा,
मी कोण ?
उत्तर-गुलाब
आ) बोलत नाही कोणाशी
पिवळा रंग अंगाशी
मी कोण?
उत्तर-अबोली
इ) रंग माझा पांढरा
आणि वासही चांगला
मी कोण ?
उत्तर-मोगरा
ई) आहे आमची जोडगोळी
नावे सारखी थोडी थोडी
जोडीने घेतात आमचे आमचे नाव
आम्ही कोण?
उत्तर-जाई-जुई
sindemayur33@gmail.com
Shreeman Kapil salunkhe
Bhgusnri…
मला सुद्धा या active guruji group मध्ये join व्हायचय
कसे होता येईल