26.फुग्या रे
१) कोण ते लिही.
अ) आभाळी उंच जाणारा-फुगा
आ) पक्ष्यांशी गोष्टी करणारा-फुगा
इ) वाऱ्याशी झुंज घेणारा-फुगा
ई) ताऱ्यांशी खो-खो खेळणारा-फुगा
२) सांग व लिही.
अ) फुग्यात काय भरता येते?
उत्तर- फुग्यात हवा,पाणी व रंग भरता येतात.
आ) तुला कोठे कोठे जायला आवडेल?
उत्तर-मला बागेत,मित्रांच्या घरी ,शाळेत,यात्रेत जायला आवडेल.
३) खालील शब्द उलट क्रमाने लिही.
जीभ-भजी
डफ-फड
खरा-राख
ढाल-लढा
साठ-ठसा
काम-मका
सर-रस
चावा-वाचा
तवा-वात
सरस-सरस
लपा-पाल
पटपट-टपटप
वार -रवा
सहा-हास
कडक-कडक
नऊ-ऊन
Nidhi. Mangesh. Narvnkar
Thank u