27.मांजराची दहीहंडी
१) कोण कोणास म्हणाले.
अ) “आजी,आजी लवकर ये,मांजराची दहीहंडी पहा.”
उत्तर- माधुरी आजीला म्हणाली.
२) कोण ते लिही.
अ) मांजरामध्ये सर्वात लहान – साळोबा
आ) मांजरामध्ये सर्वात हुशार -साळोबा
इ) आजीबाई व नात यांना आवडणारी-मांजरे
ई) मांजराची दहीहंडी पाहणारी-माधुरी
उ) घाबरून पळून गेलेली- मांजरे
३)का ते सांग.
अ) दहीहंडीत साळोबा मांजर सर्वात वर उभे
-ते सर्वात लहान लहान होते.
आ) दहीहंडीत बोकोबा मांजर सर्वात खाली उभे
-बोकोबा मांजर सर्वात मोठे होते.
४) तर काय झाले असते ते सांग.
अ) आजीबाईंनी लोणी उंचावर ठेवताना मांजरांनी पाहिले नसते तर-
– त्यांना माहित झाले नसते व त्यांनी ते मिळवण्याचा प्रयत्न केला नसता.
आ) आजी थोड्या उशिराने घरी आली असती तर-
-आजीला मांजरांची दहीहंडी पाहता आली नसती.
५) आईने उंचावर ठेवलेला खाऊ मिळवण्यासाठी तू काय काय करशील?
-उंच वस्तूवर उभा राहून खाऊ काढेल.
६) अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर.
अ) जी आ – आजी
आ) र मां ज – मांजर
इ) र शा हु – हुशार
ई) डी ही हं द – दहीहंडी
माला टेस्त सोडविण्यासाठी काय करायचे