28.चांदोबाच्या देशात
१) आकाशात गेल्यावर मुले काय करणार आहेत?
उत्तर-आकाशात गेल्यावर ढगाच्या गादीवर झोपणार आहे.आकाशगंगा पाहणार आहे.
२) चांदोबा मुलांशी काय काय बोलणार आहे?
उत्तर-चांदोबा मुलांना म्हणेल कि चालून चालून तुझे पाय दुखत आहेत का,माझ्या पाठीवर बसून फिरायला चल.
३) शेवटचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या पाटीवर लिही.
जसे ,बसू -हसू
उत्तर-उडू-पडू ,लोळू-खेळू ,धावू -जेवू,बोलू-चालू ,पाय-काय,पाहू-जाऊ
४) एकच शब्द दोन वेळा येऊन तयार झालेले कवितेतील शब्द सांग.
उत्तर-मागे मागे ,मऊमऊ,चमचम,खूप-खूप,चालून चालून
५) चांदोबाच्या पाठीवर बसून फिरायला मिळाले तर तू काय करशील ते सांग.
उत्तर-मी आकाशात फिरून येईल,आकाशगंगा पाहीन,आकाशात मनसोक्त फिरून येईल,परीला भेटेल.
मूळ शब्द |
तयार शब्द |
मूळ शब्द |
तयार शब्द |
झाड |
झाडावर |
तारा |
ताऱ्यांसारखे |
आकाश |
आकाशात |
पाठ |
पाठीवर |
ढग |
ढगांवर |
ताट |
ताटात |
घडी |
घडीभर |
खेळ |
खेळू |
चांदोबा |
चांदोबाच्या |
वेळ |
वेळा |
पंगत |
पंगतीला |
घर |
घरात |
पोट |
पोटभर |
मन |
मनात |
Nice website!