World Sparrow Day | जागतिक चिमणी दिवस, 20 March

world sparrow day

Sparrow day

जागतिक चिमणी दिवस

 

चिमणी
World Sparrow Day

चिमण्यांसाठी एवढे कराच…

दरवर्षी २० मार्च हा दिवस “जागतिक चिमणी दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही हा दिवस जगभर उत्साहात साजरा केला जाणार आहे.
चिमणी या चिमुकल्या पक्षासाठी & त्याचा संरक्षणासाठी हा दिवस साजरा केला जातो.
झपाटयाने कमी होणारी चिमण्यांची संख्या लक्षात घेऊन 20 मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला.
also येणाऱ्या पिढीला चिमणी हा पक्षी माहीत असावा या उद्देशाने हा दिवस चिमणी दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
भारतात सर्वात जास्त माहीत असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे.
पूर्वी गल्लीबोळात, बाल्कनीत, गच्चीवर, झाडावर दिसणाऱ्या and मानवी वस्तीत मुक्त संचार करणाऱ्या चिमण्या आज दिसेनाशा झाल्या आहेत.
अन्य पशुपक्ष्यांप्रमाणे चिमण्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.
सहा महिन्यातून एकदा दोन चार अंडी घालणाऱ्या चिमण्यांना मिलन काळात मातीची गरज असते.
but मातीची जागा आता सिमेंटने घेतली आहे. सिमेंटच्या जंगलामुळे व वाढत्या वृक्षतोडीमुळे चिमण्यांचा अधिवास नष्ट झाला आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
विशेषतः शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे
घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची उपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण
also शेतात होणारा रासायनिक खते and कीटकनाशक यांचा वापर यासारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाटयाने कमी होत आहे.
20 मार्च हा दिवस चिमण्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. चिमण्यांची घटती संख्या अशीच कायम राहिली so येणाऱ्या पिढीला चिमणी केवळ चित्रांमधूनच पाहता येईल.
पक्षी हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे.
सकाळी आपल्याला झोपेतून उठवणाऱ्या कोकिळेपासून चिमण्यांचा किलबिलाटापर्यंत सारे पक्षी आपला सारा दिवस आनंददायी जावा यासाठी आपल्या कानावर and मनावर नादमधुर संगीताचे स्वर उमटवीत असतात.
जसे हिरवेगार झाडे बघून मन प्रसन्न होते hence पक्ष्यांमुळे मन आनंदी होते त्यासाठी पक्ष्यांचे अस्तित्व टिकवणे महत्वाचे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीत, बाल्कनीत, छपरावर कृत्रिम घरटी ठेवावीत.
ALSO READ THIS

आपण चिमण्यांसाठी हे करू शकतो..

1.शांत असणाऱ्या जागेवर बाल्कनी, गच्चीवर, अंगणात मूठभर धान्य व पाण्याची सोय करू या.
2.घरापुढे अथवा असेल तेथील झाडावर बर्ड फिडर, वॉटर फिडर लावून अन्न-पाण्याची सोय करू या.
3.बाजरी, तांदूळ, रात्रीचा भात, पोळीचे बारीक तुकडे पक्ष्यांना, चिमण्यांना देऊ या.
पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्यांची संख्या घटणे हा चिंताजनक विषय आहे. आता उन्हाळा आहे. चिमण्यांसाठी दाणे, पाणी व निवारा आवश्यक आहे. घरटी बनविणे सुरू आहे.
hence या लहानशा पक्ष्यासाठी झाड, फूल लावून एक छोटंसं घरही बनवू या आणि “या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपुल्या…” अशी आर्त हाक मारू या व शांत होत चाललेल्या या चिवचिवाटास पुन्हा ऐकू या.
जरा विचार करू या and फक्त गोष्टीपुरत्या मर्यादित राहिलेल्या चिमण्यांना जगवू या.
FOR MORE INFO
#जागतिक चिमणी दिवस,
#sparrow day, world sparrow day 2023,
#world sparrow day 2023 theme,
#world sparrow day 2023 quotes

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.