Old Pension | Old Pension Scheme, जुनी पेन्शन योजना

Old Pension

Old Pension Scheme

जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना फरक 

अनु. जुनी पेन्शन योजना नवीन पेन्शन योजना
1. पगार -३००००

पेन्शन -१५०००

पगार -३००००

पेन्शन -२७००

2. पगारातून कपात होत नाही. पगारातून दरमहा 10 टक्के कपात

शासन दरमहा 14 टक्के टाकते.

3. जीपीएफ, महागाई भत्ता ,ग्राचुईटी,,मृत्यूनंतर वारसाला पेन्शन नव्या पेन्शनमध्ये सर्व सवलती बंद
4. नोकरदारांचा पैसा हा सरकारी योजनामध्ये लावला जायचा. अप्रत्यक्षपणे पैसा हा शेअर मार्केट मध्ये लावला जाणार.

जुनी पेन्शन Scheme News

 

old pension scheme

old pension up, old pension scheme latest news, old pension jharkhand, old pension maharashtra, old pension scheme latest news supreme court judgement, old pension status, old pension scheme in india

मोहळाचे पोळे बनून राहा.. कोणी तुमचा केसहीं वाकडा करणार नाही.

बांधलेल्या मोळीला तोडायला खूप कसरत लागते मित्रांनो, तुटता तुटत नाही, पण तीच मोळी जर विखूरली गेली तर,
त्या एका लाकडाला तोडायला काहीच मेहनत पडत नाही.
त्यामुळे आज होणाऱ्या संपाच्या भीतीमुळे इंग्रजनीती अवलंबली गेली. पण सर्वांनी विचार करा, वेतन चालू आहे तो पर्यंत आपण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत आहोत.
ज्यावेळी आपण सेवानिवृत्त होणार आहोत त्यानंतर काय?
सेवेत असताना जर यदाकदाचित आपले बरे-वाईट झाले तर? त्यानंतर आपल्या कुटुंबाचे काय?
याचा थोडं अंतरमग्न होऊन विचार करा.आता ही आरपारची आणि शेवटची लढाई आहे. आता पेन्शन मिळाल्याशिवाय थांबायचं नाही.
पोळ्यावर माशा ज्याप्रमाणे चिकटून राहतात, अगदी तसंच आपल्याला पेन्शन मिळेपर्यंत संपाला चिकटून राहायचे आहे.
कोणती कारवाई?आणि कशी करणार?
तब्बल 19 लाख कर्मचारी संपात सहभागी आहेत आणि सहभागी होणारी सर्व सामान्य, शेतकरी, मजूर यांचीच मुले कर्मचारी म्हणून सेवेत आलेले आहेत. वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतचे सर्व विभागाचे कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत, त्यामुळे आता पक्का निश्चय करा, उठा आणि संपात सहभागी व्हा.
_बोला एकच मिशन
फक्त जुनी पेंशन.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.