वजाबाकी | 1ली, बालभारती भाग 2

वजाबाकी (Subtraction)

1ली, बालभारती भाग 2

वजाबाकी कशी करायची ? पान -28

चित्र बघूया. वजाबाकीची गोष्ट सांगूया.

(Look at the picture and tell the story of subtraction.)

वजाबाकी करणे म्हणजे कमी करणे, काढून टाकणे, खर्च करणे, घटवणे, बाजूला काढणे, फरक काढणे इत्यादी.

वजाबाकी कर. (subtract.)

एकूण घडे तीन, त्यांतील फुटले एक, उरली किती?

एका संख्येतून दुसरी संख्या वजा करण्यासाठी, ‘-’ हे चिन्ह वापरतात. ते ‘वजा’ असे वाचतात.

(The sign ‘ ’ is used to subtract one number from the other. It is read as ‘minus’. )

वजाबाकी कर.(Subtract.)
चला शिकूया.
९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करता येणे.

वजाबाकी कर.(Subtract.)

रिकाम्या जागी योग्य संख्या लिही.

(Fill in the blanks with correct number.)

सोडव. (Solve.)७ कसे मिळतील? (How will you get 7?)

दोन फासे घेऊन खेळ खेळा.

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.