आकार ओळख
1ली,बालभारती 4
चला शिकूया.
*भौमितिक आकार ओळखून नाव सांगता येणे.
*आयत व चौरस यांतील फरक ओळखता येणे.
Guess the shapes. आकार ओळख
खालील आकारांची नावे सांग.

रहदारी फलक बघ. आकारानुसार जोडी लाव. (Look at the traffic sign board. Match the pairs according to the shapes.)
मी आहे
त्रिकोण (triangle).
मला तीन बाजू (sides),
तीन कोन (angles).
डोंगराच्या आकारात मी जाऊन राहीन.
माझ्यासारखा आणखी कोण?
मी आहे वर्तुळ (circle).
मला नाही बाजू नाही कोन.
ताईची बांगडी (bangle),
सायकलचा टायर (tyre)
या आकाराचे आणखी कोण?
मी आहे आयत (rectangle).
मला चार बाजू, चार कोन (angle).
वही, पुस्तके, कंपासपेटी (compass box),
कपाटाच्या आकारात दिसतो कोण?
मी आहे चौरस (square).
मला चार बाजू चार कोन.
रूमालाच्या (handkerchief)
आकारात दिसतो मी.
माझ्यासारखा आणखी कोण?
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |