रस्त्यावरील सुरक्षितता (Road Safety)
1ली,बालभारती 4
चला शिकूया.
रहदारीचे नियम समजून घेणे.
रहदारीच्या नियमांचे पालन करणे.
खालील चित्रे पाहून सोबतच्या चौकटीत किंवा यापैकी योग्य चिन्ह दे.
Brainstorming key-
रहदारीच्या ठिकाणी एक छोटे पिल्लू रस्त्यावर जाताना दिसले तर तुम्ही काय कराल?
—->त्याला रस्त्याच्या बाजूला नेऊन सुरक्षित ठिकाणी नेणे.
मनोरंजक टेस्ट सोडवा…
परिसरातील लहान उद्योगांची माहिती
आपल्याला परिसरातील लहान उद्योग करणाराचे नाव ओळख.

माहिती घेऊया
खालील वस्तू मोजा व सांगा.

आपले मदतनीस
आपल्याला कोण ,काय मदत करतो?

Guess the shapes. आकार ओळख
खालील आकारांची नावे सांग.

मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.
परिपाठ पाहण्यासाठी https://abhyasmitra.com ला भेट द्या.