Online GK Quizzes for students
प्रश्नमंजुषा ,कोण बनेल प्रज्ञावंत टेस्ट series,online quiz
प्रज्ञावंत टेस्ट-23 , मनोरंजक सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवा. 20 गुणांची टेस्ट आहे.
प्रश्न-1) महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते ?,प्रश्न-2) एकही लढाई न हरलेला मराठ्यांचा राजा…….,प्रश्न-4) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?,प्रश्न-5) वि. वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते ?,प्रश्न-6) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?,प्रश्न-7) भारताची आर्थिक राजधानी……. आहे.,प्रश्न-8) मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती ?,प्रश्न-10) प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपणनाव……
Dhore pradhakar bhore Gmail,com