माझा उपयोग (My use)
1ली,बालभारती 3
चला शिकूया-
प्राणी व त्यांचे उपयोग सांगता येणे.
चित्रांचे निरीक्षण कर व उपयोग सांग. (Observe the pictures and tell the use.)
गाय दुध देते.मधमाशी पासून मध मिळतो.कोंबडी अंडी घालते. मेंढी पासून लोकर काढली जाते.
मनोरंजक टेस्ट सोडवा…
१० चा टप्पा
१० ते १०० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.

Riddles (कोडी)
find the correct animal and tell its name.

४१ ते ५० या संख्यांची ओळख
४१ ते ५० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.

५१ ते ६० या संख्यांची ओळख
५१ ते ६० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.

परिसरातील लहान उद्योगांची माहिती
आपल्याला परिसरातील लहान उद्योग करणाराचे नाव ओळख.

माहिती घेऊया
खालील वस्तू मोजा व सांगा.

आपले मदतनीस
आपल्याला कोण ,काय मदत करतो?

Guess the shapes. आकार ओळख
खालील आकारांची नावे सांग.

मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |