लांबी मोजूया.
Let’s measure the length.
1ली,बालभारती 4
चला शिकूया.
अप्रमाणित एककाचा वापर करून लांबी मोजता येणे.
दुचाकीच्या सीटची लांबी वितीने मोज व लिही. (Measure the length of the seat of the two wheeler, using your handspan and write it.) परिसरातील दोन कुंड्यांमधील अंतर पावलाने मोज व लिही. (Measure the distance between two pots using footspan and write it.)
तुझ्या पेन्सिलने फळ्याची लांबी मोज व लिही. (Measure the length of the board with your pencil and write it.)
मनोरंजक टेस्ट सोडवा…
आपले मदतनीस
आपल्याला कोण ,काय मदत करतो?

Guess the shapes. आकार ओळख
खालील आकारांची नावे सांग.

मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.