माझे खेळ
Maze khel , पहिली बालभारती पाठ
प्रश्न :- लगोरी खेळाविषयी माहिती
उत्तर-लगोरी खेळात एका गटाने चेंडूने लगोरी पाडायचीअसते व दुसऱ्या गटाने ती पुन्हा रचायची असते.
लगोरी किंवा लगोऱ्या हा महाराष्ट्रातील प्रचलितमैदानी खेळ आहे.चेंडू व लगोरी हे साहित्यलागते. खेळाडूंची संख्या दोन्ही गटात समानठेवायची असते.
प्रश्न :- आंधळी कोशिंबीर खेळाविषयी माहिती
उत्तर-मुले आंधळी कोशिंबीर खेळ खेळत आहेत.
हा खेळ मैदानात,घरात खेळता येतो.
या खेळात कितीही खेळाडू असू शकतात.
राज्य असणाऱ्याला डोळे बांधून दुसऱ्याला पकडावेलागते.
पकडलेल्या मुलावर राज्य येते,
खेळ असा सुरु राहतो.
प्रश्न :- कॅरम खेळाविषयी माहिती
उत्तर-चित्रातील खेळात चार मुले कॅरम हा खेळ खेळतआहेत.
कॅरम खेळ मैदानात ,घरात असा कोठेही खेळतायेतो.
खेळ खेळण्यासाठी कमीत कमी 2 व जास्तीतजास्त ४ जण लागतात.
कॅरम,कवड्या व स्ट्रायकर असे साहित्य लागते.
प्रश्न :- सापशिडी खेळाविषयी माहिती
उत्तर-मुले सापशिडी खेळ खेळत आहेत.
सापशिडी खेळात कमीत कमी २ व जास्तीत जास्त४ खेळाडू असतात.
हा बैठे खेळ आहे.
5 thoughts