कमी-जास्त (Less-more)
1ली, बालभारती भाग-2
नवीन अभ्यासक्रम,पान-15 ते 17
चला शिकूया-
चला शिकूया.
कमी-जास्त किंवा समान ओळखता येणे.
तुलना करून कितीने कमी, कितीने जास्त सांगता येणे.
व्यवहारात कमी-जास्त किंवा समान हे शब्द आकलनपूर्वक वापरता येणे.
एकास एक संगतीने कमी-जास्त किंवा समान ओळखूया.
(Identify less-more or equal by one-one correspondence)
कमी-जास्त ओळख. (Identify less-more.)
चित्र पाहूया. कमी-जास्त ओळखूया.
(Look at the picture and identify less – more.)
चित्रात काय काय दिसत आहे? (What do you see in the picture ?)- बागेत मुले ,माणसे व तलावात बदके
सहलीला आलेल्या एकूण मुली किती?-5
सहलीला आलेली एकूण मुले किती?-4
दोघांपैकी कोणाची संख्या जास्त आहे? कितीने जास्त आहे?-मुलींची संख्या 1 ने जास्त आहे.
तलावातील मोठी बदके किती?-6
तलावातील छोटी बदके किती?-3
दोघांपैकी कोणाची संख्या कमी आहे? कितीने कमी आहे?-छोटी बदके 3 ने कमी आहेत.
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |