१0 या संख्येची ओळख व लेखन
1ली, बालभारती भाग 2
Introduction of tens
चला शिकूया-
९ आणि १ मिळून होतात १० हे समजणे.
९ नंतर क्रमाने येणारी पुढची संख्या १० आहे हे समजणे.
दशक व एकक ही संकल्पना स्पष्ट होणे.
१0 या संख्येची ओळख व लेखन (Introduction and writing of the number 10)
संख्या गप्पा (Number talk)
(Introduction and writing of the number 10)
रंग भरूया. १० तयार करूया. (Let’s fill the colours. Let’s make 10.)
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.