20 November
20 नोव्हेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- सोमवार
दिनांक- 21/11/2023, 21 नोव्हेंबर
मिती- कार्तिक शुक्ल 8
शके- 1945
सुविचार- सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे…
म्हणी व अर्थ – खायला काळ भुईला भार – निरोद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.
ठळक घटना आणि घडामोडी
नोव्हेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२४ वा किंवा लीप वर्षात ३२५ वा दिवस असतो.
- जागतिक बालदिन
विसावे शतक
- १९१० – मेक्सिकन क्रांती – फ्रांसिस्को मदेरोने आपला प्लान दि सान लुइस पोतोसी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष पॉर्फिरियो दियाझवर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले.
- १९१७ – पहिले महायुद्ध-कॅम्ब्राईची लढाई – लढाईच्या सुरुवातीस ब्रिटिश फौजेने जर्मनीकडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली.
- १९१७ – युक्रेन प्रजासत्ताक झाले.
- १९२३ – जर्मनीने आपले अधिकृत चलन पेपियेरमार्क रद्द केले व रेंटेनमार्क हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क.
- १९४० – दुसरे महायुद्ध-हंगेरी, रोमेनिया व स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
- १९४३ – दुसरे महायुद्ध-तरावाची लढाई.
- १९४७ – दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्गचा खटला सुरू झाला.
- १९४७ – युनायटेड किंग्डमची भावी राणी राजकुमारी एलिझाबेथ व लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटनचे लग्न.
- १९६९ – व्हियेतनाम युद्ध-क्लीव्हलॅंड प्लेन डीलर या क्लीव्हलॅंडच्या दैनिकाने माय लाई कत्तलीची उघड चित्रे प्रसिद्ध केली.
- १९७९ – सौदी अरेबियातील काबा मशीदीत सुमारी २०० सुन्नी लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने फ्रान्सच्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.
- १९८४ – सेटीची स्थापना.
- १९८५ – मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
- १९९३ – एव्हियोम्पेक्स या विमान कंपनीचे याक ४२-डी प्रकारचे विमान मॅसिडोनियातील ओह्रिड गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली.
- १९९४ – ॲंगोलाच्या सरकार व युनिटा क्रांतिकाऱ्यांमध्ये झांबियातील लुसाका शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त.
- १९९८ – अफगाणिस्तानमधील न्यायालयाने केन्या व टांझानियातील अमेरिकन वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात ओसामा बिन लादेन निर्दोष असल्याची ग्वाही दिली.
- १९९८ – आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
एकविसावे शतक
- २००३ – इस्तंबूलमध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. नोव्हेंबर १५ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश दूतावास तसेच हाँगकाँग शांघाय बॅन्किंग कॉर्पोरेशन एच.एस.बी.सी. या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.
- २०१६ – उत्तर प्रदेशमधील पुखरायण गावाजवळ इंदूर-राजेन्द्रनगर एक्सप्रेस रुळांवरून घसरल्याने १५० ठार.
जन्म
- २७० – मॅक्सिमिनस, रोमन सम्राट
- १७५० – म्हैसूरचा राजा टिपू सुलतान
- १६०२ – ऑट्टो फोन ग्वेरिक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
- १६२५ – पॉलस पॉटर, डच चित्रकार
- १७६१ – पोप आठवा पायस.
- १७६५ – सर थॉमस फ्रीमॅन्टल, इंग्लिश दर्यासारंग
- १८४१ – विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा सातवा पंतप्रधान
- १८५१ – मार्घेरिता, इटलीची राणी
- १८५४ – मोरो गणेश लोंढे, मराठी साहित्यिक
- १८५८ – सेल्मा लॅगेर्लॉफ, स्वीडिश लेखक.
- १८६४ – एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट, स्वीडिश लेखक.
- १८८९ – एडविन हबल, अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ.
- १८९६ – येवगेनिया गिन्झबर्ग, रशियन लेखक.
- १९१० – विलेम जेकब व्हान स्टॉकम, डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२४ – बेनुवा मॅंडेलब्रॉट, फ्रेंच गणितज्ञ.
- १९२५ – रॉबर्ट एफ. केनेडी, अमेरिकेचा सेनेटर.
- १९४१ – हसीना मोइन, उर्दू लेखक.
- १९४२ – ज्यो बिडेन, अमेरिकेचा सेनेटर.
- १९४८ – जॉन आर. बोल्टन, अमेरिकेचा राजदूत.
- १९६३ – टिमोथी गॉवर्स, इंग्लिश गणितज्ञ.
मृत्यू
- १९१० – रशियन साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय
- १९७३ – केशव सीताराम ठाकरे
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#20 november, 20 november 2023, 20 november 2021 panchang, 20 november 2022 special day, 20 november 2023 weather, 20 november 2022 panchang in hindi, 20 november is celebrated as, what is celebrated on 20 november, 20 november 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.