12 Jully
12 जुलै दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार – बुधवार
दिनांक- 12/07/2023, 12 Jully
मिती- आषाढ कृ.10
शके– 1945
सुविचार-
म्हणी व अर्थ : थेंबे थेंबे तळे साचे – थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो.

ठळक घटना आणि घडामोडी
जुलै १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९३ वा किंवा लीप वर्षात १९४ वा दिवस असतो.
बारावे शतक
- ११९१ – तिसरी क्रुसेड – दोन वर्षांच्या वेढ्यानंतर एकरचा किल्ला पडला.
सोळावे शतक
- १५८० – ऑस्ट्रोग बायबलचे प्रकाशन.
सतरावे शतक
- १६९१ – ऑघ्रिमची लढाई – इंग्लंडच्या विल्यम दुसऱ्याने स्कॉटलंडच्या जेम्स सातव्याला हरवले.
एकोणिसावे शतक
- १८१२ – १८१२ चेयुद्ध – अमेरिकेने कॅनडावर आक्रमण केले.
- १८९२ – मॉॅंट ब्लांक पर्वतावरील सरोवर फुटले. खालील सेंट जर्व्हे गावात पूर. २०० ठार.
विसावे शतक
- १९३२ – हेडली व्हेरिटीने एकाच डावात १० धावा देउन १० बळी घेतले व क्रिकेटमधील उच्चांक स्थापित केला.
- १९३३ – अमेरिकन काँग्रेसने कामगारांसाठी न्यूनतम मोबदला ताशी ३३ सेंट ठरवला.
- १९४३ – दुसरे महायुद्ध – प्रोखोरोव्ह्काची लढाई.
- १९५० – रेने प्लेव्हेन फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९६७ – नुवार्क, न्यु जर्सी शहरात वांशिक दंगली. २७ ठार.
- १९७५ – साओ टोमे व प्रिन्सिपला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७९ – किरिबाटीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९९३ – जपानच्या होक्काइदो द्वीपावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यामुळे तयार झालेल्या त्सुनामीने ओकुशिरी द्वीपावर २०२ बळी घेतले.
एकविसावे शतक
- २००४ – पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी.
- २००५ – आल्बर्ट दुसऱ्याचा मोनॅकोच्या राजेपदी राज्याभिषेक.
- २०१२ – नायजेरियातील ओकोबी शहराजवळ अपघात झालेल्या पेट्रोलवाहू ट्रकचा स्फोट. त्यातून गळत असलेले पेट्रोल गोळा करणारऱ्यांपैकी १२१ व्यक्ती ठार, शेकडो जखमी.
जन्म

- १०० – जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
- १३९४ – अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
- १५९६ – मायकेल पहिला, रशियाचा झार.
- १८५२ – हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५४ – जॉर्ज ईस्टमन, अमेरिकन संशोधक.
- १८६४ – इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक
- १८६४ – जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत)
- १८७० – लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
- १९२० – यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
- १९३७ – लायोनेल जॉस्पिन, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४३ – ब्रुस टेलर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ – पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५७ – जयश्री तळवलकर, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९६५ – संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६९ – ऍलन मुल्लाली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १४४१ – अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
- १७१२ – रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लिश राज्यकर्ता.
- १९४९ – डग्लस हाइड, आयर्लंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- २००० – इंदिरा संत , मराठी कवयित्री.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन – किरिबाटी, साओ टोमे व प्रिन्सिप.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
ENGLISH QUESTION
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#12 jully, 12 jully 2023, 12 jully 2021 panchang, 12 jully 2022 special day, 12 jully 2023 weather, 12 jully 2022 panchang in hindi, 12 jully is celebrated as, what is celebrated on 12 jully, 12 jully 2022,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.