११ ते २० ची ओळख व लेखन
(Introduction and writing of the numbers 11 to 20)
1ली, बालभारती भाग 2
नवीन अभ्यासक्रम,पान-55 to 63
चला शिकूया.
११ ते २० ची ओळख होणे.
११ ते २० चे वाचन व अंकात लेखन करणे.
१० ते २० या संख्यांचे दृढीकरण होणे.










वाच. लिही. (Read and write.)

संख्येइतके मणी वाढव.(Add the beads as per the given number.)

बघ व कर. (Look and do.)
मराठी व सेमी माध्यम
| क्र | घटकाचे नाव | लिंक |
| 1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
| 2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
| 3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
| 4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
| 5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
| 6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.