वडेश बहरला | दुसरी मराठी प्रश्न व उत्तरे

वडेश बहरला

दुसरी मराठी प्रश्न व उत्तरे

१ ) वडेशला कोणाची भाषा समजायची ?

उत्तर -वडेशला पाखरांची भाषा समजायची .

२ ) चिंचपूर गावाजवळ काय होते ?

उत्तर – चिंचपूर गावाजवळ ओढा होता .

३ ) ‘आनंद’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिही .

उत्तर – आनंद  * दु:ख

४ ) पाखरांची भाषा कोणास समजायची ?

उत्तर –  वडेशला पाखरांची भाषा समजायची .

५) ‘उंच ‘ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिही .

उत्तर – उंच * बुटका

६ ) पोपटाच्या पिल्लाला काय म्हणायचे ?

उत्तर – पोपटाच्या पिल्लाला पिनू म्हणायचे .

७ ) ‘भूर भूर’ यासारखे पाठातील शब्द शोधून लिही .

उत्तर – दूरदूर ,फडफड ,हळूहळू ,कटकट ,सळसळ

८ ) चंपकने हिराबागेजवळ कशाची गाडी उभी केली ?

उत्तर -चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली .

Author: Active Guruji

Blogger

3 thoughts

  1. मुलांना समजेल अशा साध्या व सोप्या भाषेत तुम्ही सांगितले आहे

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.