चंपकला शाबासकी मिळाली
इयत्ता दुसरी– मराठी
चंपकला शाबासकी – Champakla Shabaski milali-Test
चंपकला शाबासकी मिळाली lesson-
१) चंपक कोणत्या बागेत केळी विकायचा ?
उत्तर -चंपक हिराबागेत केळी विकायचा .
२) चंपक शहरात कोणाकडे गेला?
उत्तर – चंपक शहरात मामाकडे गेला .
३) ‘आनंद’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिही .
उत्तर – आनंद * दु:ख
४) चंपकला काय आवडायचे ?
उत्तर – चंपकला काम करायला आवडायचे .
५) चंपकने हिराबागेजवळ कशाची गाडी उभी केली ?
उत्तर -चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली .
६) केळीच्या सालीवरून कोण घसरले ?
उत्तर -केळीच्या सालीवरून आजोबा घसरले .
७) चंपक काय विकायचा ?
उत्तर – चंपक केळी विकायचा .
८) चंपकने गाडीजवळ काय ठेवले ?
उत्तर -चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली .
Chan
Ganesh santosh pandhare
good
छान