5.फुलपाखरु | 2री,मराठी

फुलपाखरु

१ ) फुलपाखरू कसे हसते ?

उत्तर -फुलपाखरू खुदकन हसते .

२ ) फुलपाखरू रंग कसे टिपते ?

उत्तर – फुलपाखरू हळूच रंग टिपते .

फुलपाखरु
फुलपाखरु

३ ) फुलपाखरू कोठे दंग होते ?

उत्तर – फुलपाखरू फुलांच्या दुनियेत दंग होते .

४ ) फुलपाखरांच्या पंखाना कशाचे रंग लागले आहेत ?

उत्तर – फुलपाखरांच्या पंखाना फुलांचे रंग लागले आहेत .

५ ) फुलपाखरे कोणकोणत्या रंगाची असतात ?

उत्तर -फुलपाखरे लाल,पिवळ्या ,निळ्या,काळ्या,पांढऱ्या रंगाची असतात .
Test

Author: Active Guruji

Blogger

6 thoughts

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.