चतुर हिराबाई | दुसरी मराठी

चतुर हिराबाई

चतुर हिराबाई पाठावर टेस्टस्वाध्याय सोडवा.

१) माणिकचे किती बैल चोरीला गेले होते?

उत्तर-माणिकचा एक बैल चोरीला गेला होता.
२) बैल चोर कोठे सापडला?
उत्तर-बैल चोर बाजारात सापडला.
३) माणिकच्या बायकोचे नाव काय?
उत्तर-माणिकच्या बायकोचे नाव हिराबाई होते.
४) माणिकच्या बैलाचे किती डोळे अधू होते?
उत्तर-माणिकच्या बैलाचा एकही डोळा अधू नव्हता.
५) ‘चतुर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
उत्तर- चतुर × मूर्ख
६) लिंग बदला.
बैल –    ?
उत्तर-  बैल – गाय
७) ‘डोळा’ या शब्दाचा समानार्थी शब्द काय?
उत्तर- डोळा – नयन
८) माणिक व हिराबाई यांच्याकडे किती बैल होते?
उत्तर-माणिक व हिराबाई यांच्याकडे दोन बैल होते.

Test

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.