चित्राऐवजी शब्द | दुसरी मराठी

चित्राऐवजी शब्द

दुसरी मराठी

) हे आमचे घर. घरात आई,बाबा,दादा,आजीआजोबा व मी राहते.

) आई घरी लॅपटॉप वर काम करते.

) मी सायकल चालवते.आजोबांसाठी औषध आणते.

) हे झेंडूचे फूल आहे. बाबा सणादिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात.
) दादा दरवाजासमोर रांगोळी काढतो. मी मदत करते.
) ही माझी बॅग आहे. बॅगेत वही,पेन आहे.
) दादाने ताटे मांडली.दोघे इथे जेवायला बसलो.
) दादाने पाहिले,आकाशात ढग आले. टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला.
) ऊसापासून साखर तयार होते. ज्ञानेशमामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो.
१०) आई भाकरी करते. शेजारची छाया कोथिंबीर निवडायला मदत करते.
११) शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते. अनिता कागदाची होडी तयार करते.
१२) सायंकाळी आकाशात पक्षी उडतात. मी आणि दादा पाहत राहतो.

Author: Active Guruji

Blogger

4 thoughts

  1. आपण खूप छान पद्धतीने अभ्यास पाठवत आहात . रोजचा अभ्यास कसा घ्यावा यासाठी शिक्षक व पालक यांच्यासाठी आपण मार्गदर्शक आहात .
    सर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या या महान कार्यास सलाम .

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.