शेवटच्या अक्षराची गंमत
दुसरी मराठी
१) हाताचे शेवटचे बोट – करंगळी
२) पुरण घालून करतात ती – पुरणपोळी
३) फुलाचा भाग – पाकळी
४) न उमललेले फुल – कळी
५) एका हाताने वाजत नाही ती – टाळी
६) लाकडे एकत्र बांधून केलेली – मोळी
७) बागेत काम करणारा – माळी
८) दारासमोर काढतात ती – रांगोळी
९) लुटारू लोकांची – टोळी
१०) जाळे विणतो तो – कोळी
११) बाळाला झोपण्यासाठी बांधतात – झोळी
१२) साल काढून खातात ती – केळी
१३) शेतातील माती असते – काळी
Vishwajeet Jagannath Agarkar
Aapn khup molache margadarshan karta aahat. tumche khup khup aabhar