हळूच या हो हळूच या | दुसरी मराठी

हळूच या हो हळूच या

दुसरी मराठी प्रश्नोत्तर

१) काय ते लिही.

अ) दवबिंदूचे पडतात – सडे

आ) फुले आनंदाने उधळतात – सुगंध

२) कसे ते लिही.

१) फुलांकडे जावे – हळूच

२) फुलांची हृदय – इवलीशी

३) कोठे ते लिही.

अ) फुले लपून बसतात ते ठिकाण – पानांच्या आड

आ) तऱ्हेतऱ्हेचे रंग – अंगावरती

४) तर काय झाले असते –

वारा सुटला नसता तर – फुले डोलली नसती

५) एका वाक्यात  उत्तरे लिही.

अ) इतरांना देण्यासारखी कोणती गोष्ट तुझ्याजवळ आहे ?

उत्तर- पेन,खोडरबर

आ) फुलाप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो?

उत्तर- मिठाई,भजी

इ) फुलाप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मल , सुंदर असते?

उत्तर- लहान मुलांचे

ई) तुला कोणत्या फुलांचा रंग व वास आवडतो?

उत्तर- गुलाब, चाफा ,मोगरा ,जाई-जुई,झेंडू ,कमळ

६) पुढील शब्दांचे  समानार्थी शब्द काय?

उत्तर- अ) लहान-छोटा

आ) खोटे खोटे-लटकेच

इ) सुवास-सुगंध

ई) मन-हृदय

Author: Active Guruji

Blogger

5 thoughts

  1. मुलांना समजेल अशा साध्या व सोप्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे

  2. खूप छान व उपयुक्त! !!

  3. खूप छान साहित्य. कविता क्रुतीयुक्त गायन तसेच त्यावरील स्वाध्याय आवडला.

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.