वाचनपाठ – चित्रवाचन
1ली, बालभारती भाग 2,
नवीन अभ्यासक्रम,पान-82
चला शिकूया.-
चित्रवाचन करून वाक्य तयार करता येणे.
तयार केलेल्या वाक्यांचे वाचन करता येणे.
तयार केलेल्या वाक्यांचे अनुलेखन करता येणे.
चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार कर, लिही व वाच.