बदली अपडेट्स 2023-24 | जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली धोरण

बदली अपडेट्स 2023-24

शिक्षकांसाठी जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली धोरण

शिक्षक बदली प्रक्रिया अंतिम मसुदा 2023

अपडेट्स

सन 2023-24 च्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली धोरण आताची अपडेट्स

जून 2023 च्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया बाबतचा अंतिम मसुदा (ड्राफ्ट) बदली अभ्यास गटाकडून अंतिम मान्यतेसाठी मा.ग्रामविकास सचिव यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केला आहे.

मंत्रालय कामकाज पद्धती नुसार सादर झाल्याच्या दिवसापासून पाच दिवसाच्या आत शासन निर्णय GR आदेश पारित होईल.

ड्राफ्ट तयार असून सही झाली की पुढील बदली प्रक्रियेची सुरुवात होईल असे खात्रीशीर माहिती आहे.

पुढील आठवड्यात 2023 च्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया बाबतचा नवीन शासन निर्णय आल्यावर बदली प्रक्रिया सुरु होणार आहे.

ALSO READ

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा
शासन निर्णय डाऊनलोड करा.

शिक्षक बदली प्रक्रिया 2022-23

वेगवेगळे pdf नमुने डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

teacher transfer management system,teacher transfer portal,maharashtra teacher transfer news today,online teacher transfer,online teacher transfer portal 2023,teacher transfer management system maharashtra

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.