उंच-ठेंगणा (Tall-Short)
1ली,बालभारती 4
चला शिकूया :-
निरीक्षणाने उंच-ठेंगणा ओळखता येणे व व्यवहारात हे शब्द समजपूर्वक वापरता येणे. उंच व ठेंगणा रंगवा.उंच व ठेंगणा रंगवा.
सर्वांत उंच वस्तूखालील चौकट गुलाबी रंगाने रंगव. (Colour the box in pink below the tallest object.)
सर्वांत ठेंगणी वस्तूखालील चौकट निळ्या रंगाने रंगव. (Colour the box in blue below the shortest object.)
मनोरंजक टेस्ट सोडवा…
माहिती घेऊया
खालील वस्तू मोजा व सांगा.

आपले मदतनीस
आपल्याला कोण ,काय मदत करतो?

Guess the shapes. आकार ओळख
खालील आकारांची नावे सांग.

मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.