Positive thinking abdul kalam quotes | ए.पी.जे. अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam)

Positive thinking abdul kalam quotes

ए.पी.जे. अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam)

अवुल पाकीर जैनुलाब्दीन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१ – २७ जुलै २०१५) हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.

भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. अशा प्रकारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९८मध्ये भारताच्या पोखरण-II अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली. १९७४ मध्ये भारताने केलेल्या मूळ अणुचाचणीनंतर ही पहिलीच चाचणी होती.

कलाम यांची २००२ मध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि तत्कालीन विरोधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याने भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांना “पीपल्स प्रेसिडेंट” (जनतेचे राष्ट्रपती) म्हणून व्यापकपणे संबोधले जाते. राष्ट्रपतीपदानंतर कलाम हे शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्नसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते होते.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना कलाम कोसळले आणि २७ जुलै २०१५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

A. P. J. Abdul Kalam
A. P. J. Abdul Kalam

Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam was an Indian aerospace scientist. he is also statesman who served as the 11th President of India from 2002 to 2007. here are some Positive thinking abdul kalam quotes.

A. P. J. Abdul Kalam positive quotes

 • “Dream is not that which you see while sleeping it is something that does not let you sleep.” …
 • “Dream, Dream Dream- A dream doesn’t become reality through magic; it takes sweat, determination and hard work.
 • “It Is Very Easy To Defeat Someone, But It Is Very Hard To Win Someone” …
 • “- If you fail, never give up because F.A.I.L. means “first Attempt In Learning”
 • “Failure will never overtake me if my determination to succeed is strong enough.”
 • The greatest glory in living lies not in never falling, but in rising every time we fall.
 • The way to get started is to quit talking and begin doing.
 • Your time is limited, so don’t waste it living someone else’s life.
 • If life were predictable it would cease to be life, and be without flavor.
 •  freedom is the first vision as respect comes with freedom.
 • “There are only two tragedies in life: one is not getting what one wants, and the other is getting it.”

4 True Rules To Success OF A. P. J. Abdul Kalam

Have a great aim.

Continuously acquire knowledge.

Work hard.

Persevere.

IMPORTANT QUESTION AND ANSWERS OF A. P. J. Abdul Kalam

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.