आकृतिबंध
1ली,बालभारती 4
चला शिकूया.
वस्तू, चित्र व संख्या यांच्या आकृतिबंधाचे आकलन होणे.
दिलेल्या आकृतिबंधाचा विस्तार करता येणे.
आकृतिबंध तयार करता येणे.
चित्रांचा आकृतिबंध पूर्ण कर. (Complete the pattern of the pictures.) संख्यांचा आकृतिबंध पूर्ण कर. (Complete the pattern of the numbers.)
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.