चित्र गप्पा-आपले मदतनीस
(Picture Talk-Our Community Helpers)
1ली,बालभारती 4
चला शिकूया.
आपल्याला मदत कोण करते?
आपले मदतनीस
आपल्याला कोण ,काय मदत करतो?




तुमच्या परिसरात कोणकोणते मदतनीस आहेत? (Who are the community helpers that you know in your surroundings?
उत्तर-1) शेतकरी म्हणजे शेतात राबराब राबणारा, शेती कसणारा वर्ग.
2) शिक्षक शिकवण्याचे काम करणारी व्यक्ती. जी शिकणे आणि शिकवणे ही प्रक्रिया कौशल्याने सुलभ करते.
3) फायरमन- एखादी व्यक्ती जी भट्टी किंवा स्टीम इंजिन किंवा स्टीमशिपची आग विझवते.
4) बसचालक- बस चालवतो.
5) सैनिक-सशस्त्र लढाईचे शिक्षण घेणारी व गरज पडल्यास लढाईत भाग घेणाऱ्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात. शस्त्रधारी सैनिक हे पोटासाठी आणि ज्या राष्ट्राने भरती केले आहे त्या राष्ट्रासाठी लढतात. सैनिकांना विविध शस्त्रे वापरण्याचे आणि लढाईच्या तंत्राचे प्रशिक्षण दिलेले असते.आधुनिक सैनिक बंदूक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतात.
6) पोलीस- पोलीस हा राज्यसरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत.
7) डॉक्टर-एक चिकित्सक, वैद्यकीय व्यवसायी, वैद्यकीय डॉक्टर किंवा फक्त डॉक्टर, हा एक आरोग्य व्यावसायिक आहे जो औषधाचा सराव करतो, जो अभ्यास, निदान, रोगनिदान आणि उपचाराद्वारे आरोग्याचा प्रचार, देखभाल किंवा पुनर्संचयित करण्याशी संबंधित असतो.
8) पोस्टमन-पोस्टमन घरोघर जाऊन पत्र, मानिऑर्डरी, रजिस्टर्ड पत्रांचे, पार्सलचे वाटप करतो. पोस्टमन डाक व तारविभागातील एक सरकारी कर्मचारी आहे.
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |